माधूरीचं पन्नाशीतलं मादक सौंदर्य

Anuradha Vipat

अव्वल स्थान

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते.

राज्य

आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले.

सिनेसृष्टीत पदार्पण

माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘

प्रसिद्धी

तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

नृत्यांगना

माधुरी दमदार अभिनेत्री आहेच याशिवाय ती उत्तम नृत्यांगना सुद्दा आहे. 

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

नेटकरी माधुरीच्या दिलखचक अदा पाहून तीच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

‘भुल भुलैय्या ३’ मध्ये झळकणार

आता लवकरच माधुरी ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे.

आलियाने केले आई म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य