'परी म्हणू की सुंदरा'..! माधुरीचा मनमोहक अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित.

धकधक गर्ल

आपल्या उल्लेखनीय अभिनयाने मन जिंकून घेणारी माधुरी तिच्या विविध लूक्समुळे सतत चर्चेत असते.

पारंपारिक लूक

पारंपारिक असो वा मॉर्डन माधुरी प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.

फोटोशूट

माधुरीने नुकतेच या पोपटी रंगाच्या डिझायनर साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

या डिझायनर पोपटी रंगाच्या साडीमध्ये माधुरी अप्रतिम दिसतेय.

तिची हेअरस्टाईल, ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप अधिक लक्ष वेधून घेत आहे.

डान्स दिवाने

माधुरी सध्या 'डान्स दिवाने' या रिआलिटी शोचे परीक्षण करतेय.

आरोग्यासोबतच केसांसाठी फायदेशीर आहे ओवा, असा करा वापर

Benefits of Ajwain for hairs | esakal