तब्बल 10 वर्षांनी बदलला 'जोधा'चा लूक; 'या' अभिनेत्रीचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री परिधी शर्मा खूपच सुंदर आहे. तिनं जोधा अकबर या मालिकेत 'जोधा'ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Actress Paridhi Sharma

परिधी शर्मानं तिच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय, परंतु तिला खरी ओळख जोधा अकबरमधून मिळाली.

Actress Paridhi Sharma

टीव्ही शो 'जोधा अकबर'मध्ये अकबरची भूमिका साकारणारा अभिनेता रजत टोकससोबत परिधीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली.

Actress Paridhi Sharma

आता अलीकडेच, परिधीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 10 वर्षांनंतर अभिनेत्रीमध्ये झालेला बदल पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत.

Actress Paridhi Sharma

ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकत आहे. मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसत आहे.

Actress Paridhi Sharma

आजकाल अभिनेत्री परिधी कोणत्याही टीव्ही मालिकेत दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो पाहून तिचे चाहते म्हणतात, की 'परिधी आजही 10 वर्षांपूर्वी सारखीच सुंदर आहे.'

Actress Paridhi Sharma

निसर्गाचा मनमुराद आनंद अन् योगा करताना दिसली 'ही' अभिनेत्री; ग्लॅमरस फोटो व्हायरल