Apurva Kulkarni
अभिनेत्री सुश्मिता सेन ही 48 वर्षाची आहे. तिने अजूनही लग्न केलेले नाही. परंतु तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल अजूनही अविवाहित आहे. 49 वर्षाची होऊनही तिने अजूनही लग्न केलेले नाही.
सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री तब्बू 53 वर्षाची आहे. परंतु अजुनही तब्बूने लग्नाचा विचार केलेला नाही.
भाभी जी घर पे है मधील शिल्पा शिंदे वयाच्या 48 व्या वर्षी देखील अविवाहिति आहे. बिग बॉस 11 किताब सुद्धा तिने जिंकला होता.
मालिकांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री साक्षी तंवर वयाच्या 50 वर्षी देखील अविवाहित आहे. 2018 मध्ये तिने एका मुलीला दत्तक घेतले आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील अंजली मेहता वयाच्या 46 व्या वर्षी देखील अविवाहित आहे.
क्योंकि सास भी कभी बहू थी मधील जया भट्टाचार्य वयाच्या 47 वर्षी देखील अविवाहित आहे. त्यांनी मालिका विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नगमा देखील वयाच्या 50 व्या वर्षी अविवाहित आहे. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे.
शिल्पा शेट्टीची बहिन शमिता शेट्टी अजूनही अविवाहित आहे. वयाचे 45 वर्ष पूर्ण होऊनही त्या अविवाहित आहेत.