Apurva Kulkarni
रश्मिकाने इन्स्टाग्रावर रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत.
जीममध्ये वर्कआउट करताना रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती.
दुखापत गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता.
रश्मिकाने फोटो पोस्ट करत बरं होण्यास किती वेळ लागेल माहित नसल्याचे म्हटलंय.
फोटो पाहून रश्मिकाच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबाबत चिंता लागली आहे.
रश्मिलाला दुखापत झाल्याने तिचं सिकंदर चित्रपटाचं शुटिंग थांबलं आहे. लवकरच कामाला सुरुवात करेल असं तिने म्हटलेलं आहे.
त्यानंतर ती आयुष्मान खुरानाचा थामा, विकी कौशलच्या छावा चित्रपटात दिसणार आहे.