बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मोठं विधान

Anuradha Vipat

कंगना रणौत

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते

Kangana Ranaut's big statement

ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल भाष्य

नुकतंच कंगनाने एका मुलाखतीदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल भाष्य केलं आहे.

Kangana Ranaut's big statement

ओटीटी प्लॅटफॉर्म

सध्याचे सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे अजिबात नफा कमवत नसून त्यांची अवस्था फारच बिकट असल्याचं कंगनाने सांगितलं आहे. 

Kangana Ranaut's big statement

यावर उपाय

यावर कंगनाने उपायदेखील सांगितला आहे. कंगना म्हणाली, “हे ओटीटी प्लॅटफॉर्म कोणत्या दिशेने जात आहेत हे मला ठाऊक नाही, परंतु त्यांची बजेट कमी केली पाहिजेत

Kangana Ranaut's big statement

लोकांच्या नजरा

एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्यावर कंगनाच्या ‘इमर्जन्सी’कडे लोकांच्या नजरा आहेत. 

Kangana Ranaut's big statement

इंदिरा गांधी यांची भूमिका

या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 

Kangana Ranaut's big statement

वजनावरून ट्रोल करणाऱ्यांवर सई लोकूर भडकली