वजनावरून ट्रोल करणाऱ्यांवर सई लोकूर भडकली

Anuradha Vipat

सई लोकूर

बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातून सई लोकूर घराघरांत पोहचली.

Sai Lokur

नव्या पोस्टने लक्ष वेधले

आता सईच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sai Lokur

वजनात वाढ

आई झाल्यानंतर सईच्या वजनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या शारीरिक बदलावरून अनेकांनी तिला ट्रोलही केले होते.

Sai Lokur

थोडा वेळ तरी...

आता सईने पोस्ट शेअर करत वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. यामध्ये तिने लिहिले, “ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे, त्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे हे चुकीचे आहे. त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या. 

Sai Lokur

म्हणजे लज्जास्पद

सईने पुढे लिहिले, “एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि या काळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे.

Sai Lokur

सईची पोस्ट

सईची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

Sai Lokur

अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच ओटीटीमध्ये करणार पदार्पण ?