बॉलिवूडची 'वाँटेड गर्ल' अभिनेत्री आयशा टाकिया

Anuradha Vipat

आयशा टाकिया

अभिनयाची आणि सौंदर्याची जादू पसरवणारी आयशा टाकिया

वाढदिवस

आयशा टाकिया आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

चित्रपटसृष्टीपासून दूर

'वाँटेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकिया चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आहे.

करिअरची सुरुवात

आयशा टाकियाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.

म्युझिक व्हिडिओ

2000 साली आयेशा टाकिया गायिका फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उद उद जाये' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

लग्न

आयशा टाकियाने वयाच्या २३ व्या वर्षी फरहान आझमीशी लग्न केले आहे

अनन्या पांडे आणि आदित्यचं ब्रेकअप,चर्चांणा उधाण