Aarti Badade
डॉक्टरांच्या मते, या ४ गोष्टी खा आणि या ४ गोष्टी टाळा!
दूध, दही, नाचणी, तीळ, पालक, राजगिरा यांसारख्या अन्नपदार्थांमुळे हाडे मजबूत होतात.
प्राकृतिक सूर्यप्रकाश, अंड्याचा पिवळा भाग, फॅटी मासे, मशरूम यांचा आहारात समावेश करा.
डाळी, सुकामेवा, बिया, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ हाडांच्या विकासासाठी उपयुक्त आहेत.
केळी, खजूर, अंजीर, ओट्स, काजू, शेंगदाणे आणि धान्य हाडांना बळकट करतात.
साखरयुक्त पेये हाडांची ताकद कमी करतात आणि कॅल्शियम शोषणास अडथळा आणतात.
अशा पेयांतील रसायने हाडांची घनता कमी करतात.
अतिरिक्त मीठ शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.
जास्त चहा-कॉफी प्यायल्याने कॅल्शियमचे शोषण कमी होते आणि हाडे कमजोर होतात.