Aarti Badade
केसांच्या सौंदर्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा 'स्कॅल्प मसाज' (टाळूचा मसाज) हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन वाढ होण्यास मदत होते.
Scalp massage benefits
Sakal
टाळूला मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि केस मुळापासून घट होतात.
Scalp massage benefits
Sakal
नियमित मसाजमुळे केसांच्या कूपांना (Follicles) उत्तेजन मिळते. यामुळे केस दाट होतात आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते.
Scalp massage benefits
Sakal
मसाजमुळे केवळ केसच नाही तर मनही शांत होते. मानसिक तणाव, चिंता आणि मायग्रेनसारख्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
Scalp massage benefits
Sakal
मसाज केल्याने नैसर्गिक तेल टाळूवर व्यवस्थित पसरते. यामुळे टाळू मॉइश्चराइज राहते, कोरडेपणा कमी होतो आणि कोंड्याची (Dandruff) समस्या दूर होते.
Scalp massage benefits
Sakal
शाम्पू करताना हलका मसाज केल्याने टाळूवरील मृत पेशी आणि साचलेल्या उत्पादनांचा थर (Product Buildup) निघून जातो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
Scalp massage benefits
Sakal
बोटांच्या टोकांनी किंवा स्कॅल्प मसाजरने वर्तुळाकार गतीने (Circular motion) हलक्या हाताने मसाज करावा. नखांचा वापर करणे टाळावे.
Scalp massage benefits
Sakal
Liver problem symptoms in feet
sakal