Aarti Badade
यकृत शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासोबतच साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
Liver problem symptoms in feet
Sakal
फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत, पण आजार वाढल्यावर पायांमध्ये काही विशिष्ट बदल जाणवू लागतात.
Liver problem symptoms in feet
Sakal
यकृत व्यवस्थित कार्य करत नसल्यास शरीराच्या खालच्या भागात द्रव साचतो, ज्यामुळे पायांना सूज (Edema) येऊ शकते.
Liver problem symptoms in feet
Sakal
सिरोसिससारख्या आजारामुळे नसांवर ताण येतो आणि अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून पायांमध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात.
Liver problem symptoms in feet
Sakal
पित्त नलिकेच्या समस्येमुळे शरीरात पित्त साचते, परिणामी हात आणि प्रामुख्याने तळपायांना प्रचंड खाज सुटू शकते.
Liver problem symptoms in feet
sakal
अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमुळे नसांवर परिणाम होतो, ज्यामुळे पायांना मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवण्याची शक्यता असते.
Liver problem symptoms in feet
sakal
पायातील या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास यकृताचा आजार गंभीर होऊ शकतो, त्यामुळे त्वरित तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
Liver problem symptoms in feet
Sakal
Benefits of banana and ghee combo
Sakal