Aarti Badade
चवदार, पौष्टिक आणि काही मिनिटांत तयार होणारा हा ड्रिंक मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम पर्याय आहे.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
खजूर, दूध आणि ड्रायफ्रूट्सपासून बनणारा हा शेक शरीराला झटपट ऊर्जा देतो. नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
१ ग्लास कोमट दूध,५–६ बिया काढलेले खजूर,४–५ बदाम,४–५ काजू,चिमूटभर वेलची पूड,चवीनुसार मध किंवा साखर
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
खजूर, बदाम आणि काजू १५–२० मिनिटे कोमट दूध किंवा पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे शेक अधिक क्रीमी आणि स्वादिष्ट बनतो.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
भिजवलेले खजूर, बदाम आणि काजू मिक्सरमध्ये थोड्या दुधासोबत बारीक वाटा. नंतर उरलेले दूध, वेलची पूड आणि मध किंवा साखर घालून पुन्हा ब्लेंड करा.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
तयार शेक ग्लासमध्ये ओता. वरून चिरलेले बदाम, काजू किंवा पिस्ता घालून सजवा. इच्छेनुसार थंडगार किंवा ताजाच सर्व्ह करा.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
हा शेक आयर्न, कॅल्शियम, फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. थकवा कमी करण्यास, ऊर्जा वाढवण्यास आणि मुलांच्या वाढीस मदत करू शकतो.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
या शेकमध्ये अंजीर, अक्रोड किंवा चिमूटभर दालचिनी पूड घाला. त्यामुळे चव वाढण्यासोबतच पौष्टिक मूल्यही अधिक वाढते.
Healthy Date Milkshake Recipe
Sakal
dialysis kidney failure
Sakal