Aarti Badade
किडनीचे कार्य गंभीरपणे कमी झाल्यावर शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यासाठी डायलिसिसची गरज भासू शकते.
dialysis kidney failure
Sakal
जेव्हा किडनी रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या फिल्टर करू शकत नाही, तेव्हा डायलिसिसची मदत घेतली जाते.
dialysis kidney failure
Sakal
दीर्घकाळ साखर आणि रक्तदाब नियंत्रणात नसल्यास किडनी हळूहळू निकामी होण्याचा धोका वाढतो.
dialysis kidney failure
Sakal
किडनीचा दीर्घकालीन आजार वेळेत ओळखला नाही, तर किडनीचे कार्य सतत कमी होत जाते आणि डायलिसिसची गरज निर्माण होऊ शकते.
dialysis kidney failure
Sakal
जंक फूड, कमी पाणी पिणे, धूम्रपान, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
dialysis kidney failure
Sakal
शरीरात सूज येणे,लघवीचे प्रमाण कमी होणे,तीव्र थकवा जाणवणे,रक्तातील विषारी घटक वाढणे
dialysis kidney failure
Sakal
मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा, पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि नियमित किडनी तपासणी करून घ्या.
dialysis kidney failure
Sakal
किडनीच्या समस्यांची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
dialysis kidney failure
Sakal
Sleepy After Meals
Sakal