Puja Bonkile
आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या नियंत्रित ठेवणे फार महत्वाचे असते.
platelet boosting foods list in Marathi
जेव्हा प्लेटलेट्स कमी होतात तेव्हा अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते.
platelet boosting foods list in Marathi
प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी आहारात पुढील पदार्थांचा समावेश करावा.
platelet boosting foods list in Marathi
आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्समुळे प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. याचे रोज सेवन करावे.
pomegranate benefits
sakal
पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवण्यासाठी खास उपयुक्त मानला जातो.
platelet boosting foods list in Marathi
पालक, मेथी, शेवगा पानं यामध्ये व्हिटॅमिन के जास्त असते. यामुळे प्लेटलेट्स वाढते.
platelet boosting foods list in Marathi
बीटमधील आयर्न आणि फोलेट रक्ताभिसरण सुधारते आणि प्लेटलेट्स वाढवायला मदत करतात.
platelet boosting foods list in Marathi
व्हिटॅमिन C भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि प्लेटलेट्स वाढण्यास चालना मिळते.
platelet boosting foods list in Marathi
मनुका, बदाम, अक्रोड यामध्ये आवश्यक मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात. हे रोज खाल्यास पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.
platelet boosting foods list in Marathi
जर प्लेटलेटची संख्या 10-20 हजारांपेक्षा कमी असेल लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरु करावे.
platelet boosting foods list in Marathi