Puja Bonkile
कांदा पोहे हे सर्वांचा आवडता नाश्ता आहे.
Sakal
अनेक लोक घाईगडबडीत झटपट तयारे होणारे कांदे पोहे खाऊन घराबाहेर पडतात.
Sakal
पण रोज पोहे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही.
Sakal
कारण तज्ज्ञांच्या मते जास्त पोहे खाल्यास आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
Sakal
मग पोहे किती आणि कधी खावे हे जाणून घेऊया.
Sakal
पोहे मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.
Sakal
तुम्हाला पोहे खायला आवडत असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा खावे.
Sakal
तुम्ही नाश्त्यात किंवा चहासोबत खाऊ शकता.
Sakal
पोहे एका वाटीपेक्षा जास्त खाऊ नये.
Sakal
वजन कमी करायचे असेल पोहे बनवताना शेंगदाणे किंवा बटाटे टाकू नका.
Sakal
egg muffins at home:
Sakal