Aarti Badade
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणाव, अपुरी झोप आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे मेंदूवर ताण येतोय. वारंवार विसर पडणे किंवा लक्ष न लागणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात.
Brain health tips
Sakal
दररोज ७ ते ८ तास शांत झोप घेतल्याने मेंदूतील पेशी दुरुस्त होतात. झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, डोकेदुखी आणि स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रकार घडू शकतात.
Brain health tips
Sakal
आठवड्यातून किमान ५ दिवस ४५ मिनिटे व्यायाम करा. जलद चालणे, योगा किंवा नृत्यामुळे मेंदूकडील रक्तपुरवठा वाढतो आणि बुद्धी तल्लख राहते.
Brain health tips
Sakal
तुमच्या आहारात सुकामेवा, अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि हळद यांचा समावेश करा. साखरयुक्त जंक फूड आणि शीतपेये मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
Brain health tips
Sakal
मन शांत ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज ध्यान (Meditation) आणि श्वसनाचे व्यायाम करा; यामुळे ताण कमी होण्यास मोठी मदत होते.
Brain health tips
Sakal
लॅपटॉप किंवा मोबाईलचा सतत वापर टाळा. दर ४० मिनिटांनी छोटा ब्रेक घ्या, जेणेकरून डोळ्यांवरील ताण आणि मानसिक थकवा कमी होईल.
Brain health tips
Sakal
एकटेपणा दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंबीयांशी गप्पा मारा. संवादा मुळे मन प्रसन्न राहते आणि मानसिक आरोग्य सुधारते.
Brain health tips
sakal
Liver disease symptoms in legs
Sakal