डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'हे' एक फळ खूपच फायदेशीर!

Aarti Badade

आवळ्याचा रस

आवळा खाण्याचे आणि आवळ्याचा रस अनेक पिण्याचे चमत्कारीक फायदे आहेत. 15 दिवस नियमितपणे आवळ्याचा रस प्यायल्याने शरीर निरोगी होते.

amla benefits | Sakal

इम्यूनिटी वाढवते

आवळ्यात भरपूर व्हिटॅमिन C असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्दी, खोकला आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करता येते.

amla benefits | Sakal

पचन सुधारते

आवळ्याचा रस पचन सुधारते, कफ, ऍसिडिटी आणि गॅस कमी करण्यासही मदत करते. त्याच्यातील फायबर्स आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

amla benefits | Sakal

केस आणि त्वचेसाठी

आवळ्याचा रस केसांना मजबूत आणि चमकदार बनवतो. केस गळणे आणि पांढरे होणे या सर्व समस्या कमी करतो. त्याचबरोबर त्वचेलाही उजळ बनवतो.

amla benefits | Sakal

वजन

आवळ्याच्या रसामुळे मेटाबॉलिझम वाढतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

amla benefits | Sakal

ब्लड शुगर

आवळा डायबिटीजसाठी फायदेशीर आहे. रस रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतो.

amla benefits | Sakal

हृदयाचे आरोग्य

आवळ्याचा रस रक्त प्रवाह सुधारतो, कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवतो, आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करतो.

amla benefits | Sakal

डोळ्यांचे आरोग्य

आवळ्याचा रस डोळ्यांसाठी उत्तम आहे. दृष्टि सुधारतो आणि डोळ्यांच्या सर्व समस्या कमी करतो.

amla benefits | Sakal

मेंदू

आवळा मेंदूला अॅक्टिव ठेवण्यास मदत करतो, स्मरणशक्ती वाढवतो आणि मानसिक तणाव कमी करतो.

amla benefits | Sakal

लिव्हर

आवळ्याचा रस लिव्हरला डिटॉक्स करतो, यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात.

amla benefits | Sakal

कसे खावे?

रोज सकाळी रिकाम्या पोटी 20-30 मिली आवळ्याचा रस प्यावा.पाण्यात मिसळून प्यावा.स्वादासाठी मध किंवा काळे मीठ घाला.

amla benefits | Sakal

ही काळजी घ्या

खूप जास्त रस पिऊ नका; यामुळे ऍसिडिटी वाढू शकते.गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

amla benefits | Sakal

2 कप समुद्री मीठ अन् द्राक्षाचं तेल गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराच्या 5 समस्या होतात दूर

Bathing with Saltwater benefits | Sakal
येथे क्लिक करा