Aarti Badade
शरीराचे इंजिन म्हणजे आपली पचनसंस्था. ती व्यवस्थित असेल तरच फिटनेस साध्य करता येतो.
Gut Health and Fitness
Sakal
व्यायामामुळे पचन सुधारते, मायक्रोबायोम संतुलित होते, सूज कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Gut Health and Fitness
Sakal
पचनक्रिया सुरळीत होते,रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन वाढतो
सूज कमी होते,तणाव कमी होतो,चयापचय सुधारते.
Gut Health and Fitness
Sakal
चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, ट्रेकिंग हे पचनासाठी सर्वात उपयुक्त व्यायाम प्रकार आहेत.
Gut Health and Fitness
Sakal
ट्विस्टिंग योगासनांनी पचन सुधारते, टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात, रक्ताभिसरण सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
Gut Health and Fitness
Sakal
प्लॅन्क, क्रंचसारख्या व्यायामांमुळे स्नायू बळकट होतात, पचनावरचा ताण कमी होतो, आणि सूज दूर राहते.
Gut Health and Fitness
Sakal
चयापचय गतीमान करते, कॅलरी बर्न होते, पचन सुधारते. मात्र खाल्ल्यानंतर लगेच करू नका.
Gut Health and Fitness
Sakal
ध्यान आणि डीप ब्रीदिंगमुळे तणाव कमी होतो, मज्जातंतू शांत होतात, आणि पचन सुधारते.
Gut Health and Fitness
Sakal
पोटाचे आरोग्य = संपूर्ण आरोग्य!
योग्य आहार, व्यायाम आणि ध्यान यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि शरीर फिट राहते.
Gut Health and Fitness
Sakal
Diabetes Reversal
Sakal