औषधांशिवाय शक्य आहे का डायबेटिस रिव्हर्सल?

Aarti Badade

डायबेटीस रिव्हर्सल

फक्त औषधं नव्हे तर जीवनशैली बदल आवश्यक मधुमेह हा ‘लाइफस्टाइल डिसीज’ आहे, योग्य बदल करून तो रिव्हर्स करणं शक्य आहे.

Diabetes Reversal

|

Sakal

मधुमेहाचं मूळ कारण

इन्सुलिन रेसिस्टन्स आणि Hyperinsulinemia
पेशींना इन्सुलिनचा योग्य प्रतिसाद न मिळणे
औषधं = फक्त लक्षणं नियंत्रण

Diabetes Reversal

|

Sakal

आहार सुधारणा

धान्य, साखर, प्रोसेस्ड फूड कमी करा
भाज्या, कडधान्ये, नट्स, बिया खा
योग्य प्रमाणात प्रोटीन घ्या (1gm/kg body weight)

Diabetes Reversal

|

Sakal

शारीरिक हालचाल आवश्यक

दररोज ३०-४५ मिनिटं व्यायाम
स्ट्रेंथ ट्रेनिंग व चालणे
सतत बसून राहणं टाळा

Diabetes Reversal

|

Sakal

झोप आणि तणाव नियंत्रण

पुरेशी झोप घ्या
ध्यान, योग, श्वसनक्रिया करा
स्ट्रेसमुळे कोर्टिसोल वाढ → साखर वाढते

Diabetes Reversal

|

Sakal

महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट्स

मॅग्नेशियम ,व्हिटॅमिन D
ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स
कमतरता तपासा आणि भरून काढा

Diabetes Reversal

|

sakal

डायबेटीस रिव्हर्सल म्हणजे काय?

आजार पूर्ण बरा होतो असं नाही
पण औषधांशिवाय नॉर्मल ब्लड शुगर राखता येतो
HbA1c कमी करून औषधं कमी करता येतात

Diabetes Reversal

|

Sakal

मुख्य संदेश

डायबेटीस हा नशिबाचा आजार नाही. जीवनशैलीतील चुका दुरुस्त करा
मूळ कारणावर काम करा → रिव्हर्सल शक्य आहे

Diabetes Reversal

|

Sakal

कमकुवत नखांना विसरा, या सोप्या उपायांनी मिळवा मजबुती!

nail care tips

|

Sakal

येथे क्लिक करा