Aarti Badade
शेपूची भाजी पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
पोटदुखी आणि अपचनाच्या समस्यांवर फायदेशीर.
व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यात उपयुक्त.
कॅल्शियममुळे हाडांची ताकद वाढते.
व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते.
गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी पोषक.
बटाटे, डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट घालून चविष्ट बनवा.