Aarti Badade
वृद्धत्व थांबवण्यासाठी अनेक लोक घरगुती फेस ऑइल आणि मास्क वापरतात.
लवंग आणि अळशी बियाण्यांचं तेल बनवण्याची पद्धत दाखवली.
जवस बिया, ४-५ लवंगा, चिमूटभर हळद आणि पाणी एकत्र करून गॅसवर शिजवा.
शिजलेलं मिश्रण गाळून वेगळ्या भांड्यात काढा.
१ चमचा ग्लिसरीन, १ चमचा मध, १ चमचा कोरफडीचा जेल, ३-४ थेंब गुलाबजल घालून चांगलं मिसळा.
रात्री झोपण्यापूर्वी दररोज ३-४ आठवडे चेहऱ्यावर लावा.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा चमकदार करतात.
Reduce Wrinkles Naturally with This Simple Oil Recipe
अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे बुरशीजन्य संसर्ग रोखतात आणि सुरकुत्या कमी करतात.
Reduce Wrinkles Naturally with This Simple Oil Recipe
sakal
काळे डाग कमी करून अकाली वृद्धत्व रोखते.
जळजळ, सूज, सनबर्न आणि मुरुमांवर प्रभावी.