पावसाळ्यात 'या' 4 गोष्टींचे सेवन करा, वाढेल रोगप्रतिकारशक्ती

पुजा बोनकिले

पावसाळा

पावसाळ्यात अनेक लोक लवकर आजारी पडतात.

Sakal

आहार

म्हणून, या ऋतूत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

diet | Sakal

रोगप्रतिकारक शक्ती

जेणेकरून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आजार टाळता येतील.

Sakal

हंगामी फळे खा

पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आंबा, जांभूळ, पपई असे हंगामी फळे खावीत.

fruits | Sakal

तुळशीचा काढा

पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा

basil | esakal

सुकामेवा

सुकामेवा दररोज खाल्ल्यास शरीराची पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Dry Fruits | Sakal

गिलॉय

आयुर्वेदानुसार गिलॉय खाल्यास पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Benefits of Eating Giloy | esakal

लिव्हर खराब होताच पायांमध्ये दिसू लागतात 'ही' 5 लक्षणे

liver damage symptoms legs | Sakal
आणखी वाचा