पुजा बोनकिले
यकृत हे आपल्या शरीरातील महित्वाचा अवयव आहे.
यकृत खराब असेल तर अनेक आजार उद्भवू शकतात.
जर यकृत खराब झाल्यास पायात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
यकृत खराब झाल्यास पायांवर सूज येते.
यकृत खराब असल्यास पायांना खाज येतेय
जर यकृत खराब झाले तर तुमच्या पाय पिवळे पाडू शकते.
पायांत गोळे येणे हे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.
पायात जळजळ होणे हे खराब यकृताचे लक्षण आहे.