रोज ही एक भाजी खावून कमी करू शकता वजन, जाणून घ्या कसं..

Saisimran Ghashi

वजन वाढीचा त्रास

चुकीची आहार शैली, व्यायामाचा अभाव किंवा मानसिक ताण अशा अनेक कारणांमुळे वजन वाढते

weight gain reasons

|

esakal

वजन कमी करण्याचा उपाय

वजन कमी करण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात..अनेक उपाय करतात

vegetables for lose weight

|

esakal

घरगुती टेस्टी भाजी

पण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणारी एक टेस्टी भाजी आहे

Simple Bottle Gourd Recipes for Weight Management

|

esakal

दुधी भोपळा

दुधी भोपळा वजन नियंत्रित करण्यासाठी बेस्ट आहे

Bottle Gourd is Ideal for Weight Loss

|

esakal

कॅलरीज खूप कमी

रिसर्च गेटने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात 

Nutritional Benefits of Dudhi Bhopla

|

esakal

दुधीचा रस

दुधीचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे.

How to Include Bottle Gourd in Your Daily Diet

|

esakal

संशोधन काय सांगते

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, सूप आणि सॅलडमध्ये दुधीचा समावेश केल्याने वजन नियंत्रित होते

Health Benefits of Bottle Gourd

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्यांवर घेण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्या

Disclaimer

|

esakal

'या' 5 भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट चुकूनही घालू नका, नाहीतर होईल अपचन आणि पित्ताचा त्रास

esakal

येथे क्लिक करा