'या' 5 भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट चुकूनही घालू नका, नाहीतर होईल अपचन आणि पित्ताचा त्रास

Saisimran Ghashi

चवदार भाजी-आमटी

शेंगदाण्याचे कूट भाजीला किंवा आमटीला आणखी चवदार बनवते

peanut benefits

|

esakal

शेंगदाण्याचे कूट

पण काही भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे कूट घालू नये

peanut powder uses

|

esakal

कशात घालू नये कूट

आता तुम्ही म्हणाल का, तर अशा अनेक भाज्या आहेत ज्यामध्ये कूट घातल्यास त्याची मुळची चव हरवते

in which item peanut should avoid

|

esakal

पडवळ

ही भाजी कमी मसाल्यातच छान लागते त्यामुळे उगीच यात कूट टाकू नका

ridge gourd

|

esakal

लाल भोपळा

ही भाजी गोडसर असते त्यामुळे शेंगदाणा त्याची चव बिघडवू शकतो

red pumpkin

|

esakal

भेंडी

भेंडीची भाजी आधीच खूप चिकट बनते त्यात कूट घातल्यास त्याची चव पूर्णच बदलते

lady finger

|

esakal

कारले

कडू कारले थोडे सौम्य बनवण्यासाठी तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात कूट घालू शकता

bitter gourd

|

esakal

गवारी

गवारीची भाजी थोडी तुरट, कडवट असते तुम्ही त्यात भाजलेले कूट घातल्यास ती आणखी कडू होऊ शकते

Cluster Beans

|

esakal

दोडका

दोडका ही पाणी सोडणारी भाजी आहे यात कूट घातल्यास ती घट्ट होऊन त्याची मूळ चव बदलू शकते

bottle gourd

|

esakal

गाजर खाणे कोणी टाळावे?

Who should avoid eating carrot

|

esakal

येथे क्लिक करा