Anuradha Vipat
अलीकडेच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, लहान उंचीच्या मुलींबद्दल ल मुलांना जास्त आकर्षक वाटते.
पुरुष सामान्यतः ज्या स्त्रियांची उंची स्वतःहून लहान असते त्यांच्याकडे आकर्षित होतात.
लहान उंचीच्या स्त्रिया अधिक आकर्षक आणि नाजूक दिसतात अशी भावना आहे .
लहान उंचीच्या मुली मुलाच्या छातीपर्यंत पोहोचतात. अशा स्थितीत जोडीदाराला मिठी मारताना त्यांना आराम आणि सुरक्षतेची भावना निर्माण होते.
लहान स्त्रियांचे शरीर अधिक तंदुरुस्त असते जे काही पुरुषांना शारीरिकदृष्ट्या आकर्षक वाटते.
स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक फरक असतो
जेव्हा पुरुष स्त्रीपेक्षा उंच असतो तेव्हा नात्यात एक प्रकारचा समतोल आणि पारंपारिक भूमिकांची भावना निर्माण होते.