Shubham Banubakode
खरी मैत्री मुलगा किंवा मुलगी यावर ठरत नाही. ती दोन व्यक्तींमधील जिव्हाळा, विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्यावर अवलंबून असते.
True Friendship
esakal
चांगल्या मैत्रीत एकमेकांवर विश्वास असतो. मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगता येणं आणि त्या गोष्टी जपणं महत्त्वाचं असतं.
True Friendship
esakal
खरा मित्र फक्त आनंदाच्या क्षणी सोबत नसतो, तर अडचणीच्या काळातही शक्य तितकी मदत करण्यासाठी पुढे येतो.
True Friendship
esakal
मैत्रीत फक्त बोलणं पुरेसं नसतं. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं आणि त्याच्या भावना समजून घेणंही गरजेचं असतं.
True Friendship
esakal
मुलं असोत किंवा मुली, दोघेही मनापासून मैत्री निभावू शकतात. त्यांच्यातही अनेक वर्ष टिकणारे घट्ट मैत्रीचे संबंध निर्माण होतात.
True Friendship
esakal
मैत्री किती घट्ट आहे, हे व्यक्तीच्या वागण्यातून समजतं. एकमेकांशी प्रामाणिक राहणं आणि नात्याला महत्त्व देणं गरजेचं असतं.
True Friendship
esakal
मैत्रीत एकमेकांचा आदर नसेल किंवा विश्वास तुटला, तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी जपणं महत्त्वाचं आहे.
True Friendship
esakal
मैत्री टिकवण्यासाठी दोघांनीही वेळ द्यायला हवा. एकमेकांची काळजी, समजूतदारपणा आणि विश्वास असेल तर नातं दीर्घकाळ टिकू शकतं.
True Friendship
esakal
Taj Mahal
esakal