फक्त डोकेदुखी नाही, तर मेंदूचा आजार झाल्यास दिसतात 'ही' ३ लक्षणे

Shubham Banubakode

महत्त्वाचा अवयव

आपल्या शरिरातील मेंदू हा अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे.

Brain Disease Early Symptoms | esakal

सहज लक्षात न येणं

पण आपल्याला मेंदूचा आजार झाला असेल तर ते सहज लक्षात येत नाही.

Brain Disease Early Symptoms | esakal

मेंदुच्या आजाराची लक्षणं

आम्ही तुम्हाला अशी तीन लक्षणं सांगणार आहोत, जी मेंदूच्या आजाराबात संकेत देऊ शकतात.

Brain Disease Early Symptoms | esakal

गोष्टी विसरणे...

चावी, मोबाइल किंवा एखादे काम विसरणे सामान्य असू शकते. पण ही समस्या वारंवार घडत असेल तर हे अल्झायमर किंवा डिमेंशियाच्या सुरुवातीचे लक्षण असू शकतात.

Brain Disease Early Symptoms | esakal

ब्रेन फॉग

एकाग्रता कमी होणे, विचार करणे किंवा निर्णय घेण्यास अडचण येणे याला ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. मन जड वाटणे किंवा कामात लक्ष न लागणे हे याचे संकेत आहेत.

Brain Disease Early Symptoms | esakal

चक्कर येणे

बिनाकारण चक्कर येणे किंवा तोल जाणे हे कानाच्या समस्या, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा स्ट्रोकचे लक्षण असू शकतात.

Brain Disease Early Symptoms | esakal

टीप

वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या...

Brain Disease Early Symptoms | esakal

खास पाहुण्यांसाठी का टाकलं जातं रेड कार्पेट? कधी सुरु झाली ही प्रथा?

Red Carpet History | esakal
हेही वाचा -