Aarti Badade
बदाम (Almonds) हा आरोग्याचा खजिना मानला जातो. रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात आणि शरीराला फायदा होतो.
Soaked Almond Benefits
Sakal
भिजवलेल्या बदामात असलेले रिबोफ्लेविन (Riboflavin) आणि एलकार्निटाइन (L-Carnitine) मेंदूला चालना देतात. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि मेंदू दिवसभर सक्रिय राहतो.
Soaked Almond Benefits
Sakal
दररोज सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास शरीराला दिवसभरासाठी पुरेशी उर्जा (Energy) मिळते. यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि सक्रिय वाटते.
Soaked Almond Benefits
Sakal
बदाम खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण (Cholesterol Level) कमी होण्यास मदत होते. परिणामी, हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.
Soaked Almond Benefits
Sakal
तुमचे वाढलेले वजन (Weight) कमी करायचे असल्यास नियमितपणे बदाम खाणे फायदेशीर ठरते. बदाम पोट भरल्याची भावना टिकवून ठेवतात.
Soaked Almond Benefits
Sakal
बदामातील पोषक घटक त्वचा आणि केसांसाठी उत्तम आहेत. नियमित सेवनाने त्वचा आणि केसांची चमक (Glow) वाढण्यास मदत होते.
Soaked Almond Benefits
Sakal
बदाम भिजवल्याने त्यावरील ब्राऊन सालीतील टॅनिन (Tannin) नावाचा घटक निघून जातो, ज्यामुळे पोषक तत्त्वे शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात.
Soaked Almond Benefits
Sakal
Diabetes Control Tips
Sakal