माणसाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय किती वेळ जगू शकतो ?

Yashwant Kshirsagar

ऑक्सिजन

मेंदू हा शरीराचा सर्वात जास्त ऑक्सिजन घेणारा अवयव आहे.

Brain Without Oxygen

|

esakal

वापर

शरीराच्या एकूण ऑक्सिजनच्या वापराच्या अंदाजे २०-२५% मेंदूच वापरतो.

Brain Without Oxygen

|

esakal

पेशी

मेंदूच्या पेशींना (न्यूरॉन्स) ऑक्सिजन ऊर्जा प्रदान करतो.

Brain Without Oxygen

|

eskal

नुकसान

जेव्हा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो, तेव्हा ४-६ मिनिटांत न्यूरॉन्सना नुकसान होऊ लागते.

Brain Without Oxygen

|

esakal

धोका

मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने बेशुद्ध होणे, मेंदूचे नुकसान होणे किंवा मृत्यूही होऊ शकतो

Brain Without Oxygen

|

esakal

कालावधी

मेंदू जास्तीत जास्त १० मिनिटे ऑक्सिजनशिवाय जगू शकतो.

Brain Without Oxygen

|

esakal

संकट

मात्र १० मिनिटांनंतर मेंदूच्या पेशी मरण्यास सुरुवात होते आणि कायमचे नुकसान किंवा मृत्यू ओढावण्यास होण्यास सुरुवात होते.

Brain Without Oxygen

|

esakal

साप आणि मुंगूस एकमेकांचे कट्टर शत्रू का असतात? कारण वाचून वाटेल आश्चर्य

Snake Mongoose Enemies

|

esakal

येथे क्लिक करा