साप आणि मुंगूस एकमेकांचे कट्टर शत्रू का असतात? कारण वाचून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

शत्रुत्व

साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्वाच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील.

Snake Mongoose Enemies

|

esakal

लढाई

तुम्ही कदाचित तुमच्या डोळ्यांसमोर साप आणि मुंगूस लढताना पाहिले असतील.

Snake Mongoose Enemies

|

esakal

विचार

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साप आणि मुंगूस हे कट्टर शत्रू का आहेत?

Snake Mongoose Enemies

|

esakal

भूक

खरं तर साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्व ही भूक आणि जगण्याच्या लढाईचा एक भाग आहे.

Snake Mongoose Enemies

|

esakal

हल्ला

मुंगूसांसाठी, साप हे फक्त अन्न असते, परंतु मुंगूस कधीही पहिल्यांदा हल्ला करत नाही.

Snake Mongoose Enemies

|

esakal

आक्रमकता

जेव्हा साप हल्ला करतो तेव्हा मुंगूस आक्रमक होते आणि स्वसंरक्षणार्थ सापाला मारुन टाकते

Snake Mongoose Enemies

|

esakal

विशेष रोगप्रतिकारक शक्ती

मुंगूस चपळ असतो आणि त्याच्या शरीरात एसिटाइलकोलीन रिसेप्टर्स विरूद्धची एक विशेष रोगप्रतिकारक शक्ती असते.

Snake Mongoose Enemies

|

esakal

सापाचे विष

मुंगूसांमधील हा गुणधर्म त्याला सापाच्या विषापासून वाचवतो आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. त्यामुळेच साप चावला तरी मुंगूसाला काहीच होत नाही.

Snake Mongoose Enemies

|

esakal

कोब्रा

कोब्रासारख्या विषारी सापांचाही मुंगूस सहज फडशा पाडतात

Snake Mongoose Enemies

|

esakal

जंगलातील इकोसिस्टिम

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्व हा जंगलातील इकोसिस्टिमचा एक भाग आहे.

Snake Mongoose Enemies

|

esakal

मगरीचे अश्रू खोटे का असतात? शास्त्रीय कारण वाचून कळेल प्रसिद्ध म्हणीचा अर्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crocodile Tears Science

|

esakal

येथे क्लिक करा