ब्रेन ट्युमर झाला की शरीरात दिसतात 'ही' 5 लक्षणे!

Monika Shinde

ब्रेन ट्युमर म्हणजे काय?

मेंदूमध्ये अनियंत्रित पेशींचा वाढ होणं म्हणजे ब्रेन ट्युमर. तो मेंदूच्या विविध भागांवर परिणाम करू शकतो आणि शरीरावर वेगवेगळ्या लक्षणांद्वारे दिसतो.

लक्षणं ओळखणं का आवश्यक?

ब्रेन ट्युमरची सुरुवात लवकर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास बरे होण्याची शक्यता वाढते.

वारंवार होणारे डोकेदुखी

दिवसेंदिवस वाढणारे आणि नेहमीचे औषधही न काम करणारे डोकेदुखी हे ब्रेन ट्युमरचे पहिले लक्षण असू शकते.

समतोल न राहणं

चालताना समतोल हरवणं, थोडं थरथरणं यासारखी समस्या असू शकते.

दृष्टीची समस्या

डोळे धुंद दिसणे, अस्पष्ट दिसणे किंवा दृष्टीची ताकद कमी होणे

हात-पायात झटका येणं

कोणत्याही हात-पायात अचानक झटका येणे किंवा ताकद कमी होणे.

कुठेच लक्ष न लागणे

आणि लक्ष न लागणे, चिडचिड होणे किंवा विसरायला लागणे ही लक्षणे.

श्री गणेशाला कोणता रंग सर्वात प्रिय आहे?

येथे क्लिक करा