Vinod Dengale
ब्रेकअपनंतर पुन्हा डेटिंग सुरू करण्यासाठी किती दिवस थांबावं, याचं ठरलेलं उत्तर नाही.
Dating
eSakal
काही जण काही आठवड्यांत तयार होतात, तर काहींना ब्रेकअपनंतर अनेक महिने स्वतःला सावरण्यासाठी लागतात.
Time
eSakal
फक्त एक्सला विसरण्यासाठी, एकटेपणापासून पळण्यासाठी किंवा तिला/ त्याला जळफळाट करण्यासाठी डेटिंग करण धोक्याच आहे.
Deception
eSakal
तुम्ही दुःखी असलात तरी एखाद्या नवीन व्यक्तीला मनापासून जाणून घेण्याची क्षमता असेल, तर तुम्ही डेटिंगसाठी तयार असू शकता.
Mind
eSakal
नवीन व्यक्तीची तुलना सतत एक्ससोबत करत असाल, तर अजून थोडा वेळ स्वतःला देणं योग्य ठरेल.
Compare
eSakal
दिखाव्यासाठी डेटिंग करणं हा सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे. 'एक्स मला डेटिंग करताना पाहावा’ हा विचार सतत मनात असेल, तर तुम्ही तयार नाहीत.
Red Flag
eSakal
ब्रेकअपनंतर लगेच नात्यात जाण्याऐवजी हलकी डेट, गप्पा आणि नवीन लोकांना भेटण्यापासून सुरुवात करा.
Start
eSakal
शेवटी योग्य वेळ तोच, जेव्हा नवीन व्यक्ती तुम्हाला जुन्या नात्यातून पळण्याचा मार्ग नाही तर संधी वाटेल.
Best Time
eSakal
What Does Seeing a Lizard at Home Mean?
eSakal