घरात पाल दिसणे शुभ की अशुभ?

Vinod Dengale

पाल

घरात पाल दिसणे नेमकं शुभ मानतात की अशुभ? वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रानुसार खाली याचे संकेत नेमके काय पाहा.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

आर्थिक प्रगती

घरात जिवंत पाल दिसणे हे सुख-समृद्धी आणि आर्थिक लाभ होण्याचे लक्षण मानले जाते.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

देवघरात पाल

जर देवघराच्या ठिकाणी पाल दिसली, तर ते अत्यंत शुभ मानले जाते.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

पालीचा आवाज

पालीचा आवाज ऐकू येणे हे लवकरच काहीतरी चांगली किंवा आनंदाची बातमी मिळणार असल्याचे संकेत देते.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

पालींचे भांडण

दोन पाली एकमेकांशी भांडताना दिसल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता असते.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

मृत पाल

घरात मृत पाल आढळणे अशुभ मानले जाते.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

| sakal

नवीन घरात पाल

नवीन घरात प्रवेश करताना मृत पाल दिसल्यास वास्तुदोष, तर जिवंत पाल दिसणे शुभ मानले जाते.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

विज्ञान

वैज्ञानिकदृष्ट्या शुभ की अशुभ असे सांगितले नाही. मात्र पाल घरातील लहान किडे-मकोडे खाऊन घर स्वच्छ ठेवण्यास मदत करते हे सत्य आहे.

What Does Seeing a Lizard at Home Mean?

घरात अचानक फुलपाखरू आलं तर शुभ का मानलं जातं?

What Does It Mean When a Butterfly Suddenly Enters Your Home?

|

eSakal

हेही वाचा