Aarti Badade
अनेकदा आपण फक्त वजनाच्या आकड्यावर लक्ष देतो, पण शरीरात चरबी (Fat) नेमकी कुठे साचली आहे, हे हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त महत्त्वाचे असते.
Belly fat and heart attack risk
Sakal
काही लोक बाहेरून सडपातळ दिसतात, पण त्यांच्या पोटाभोवती अंतर्गत अवयवांवर (लिव्हर, आतडी) चरबी साचलेली असते, ज्याला 'नॉर्मल वेट ओबेसिटी' म्हणतात.
Belly fat and heart attack risk
Sakal
पोटाच्या आत साचलेली चरबी शरीरात घातक केमिकल्स तयार करते, ज्यामुळे इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होतो आणि पर्यायाने ब्लड प्रेशर वाढते.
Belly fat and heart attack risk
Sakal
ICMR नुसार, अनेक भारतीयांचे वजन सामान्य असले तरी त्यांचा पोटाचा घेर वाढलेला असतो, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका वाढतो.
Belly fat and heart attack risk
sakal
हृदयाच्या आरोग्यासाठी पुरुषांची कंबर ९० सें.मी. पेक्षा कमी आणि महिलांची कंबर ८० सें.मी. पेक्षा कमी असणे आवश्यक मानले जाते.
Belly fat and heart attack risk
Sakal
झटपट वजन कमी करण्याच्या नादात 'क्रॅश डाएट' करू नका, कारण यामुळे स्नायू (Muscles) कमी होतात. त्याऐवजी शाश्वत जीवनशैली निवडा.
Belly fat and heart attack risk
Sakal
पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार, स्ट्रेंथ ट्रेनिंग (व्यायाम), पुरेशी झोप, तणावमुक्ती आणि कमी कार्बोहायड्रेट्सचा अवलंब करा.
Belly fat and heart attack risk
Sakal
anjeer and ghee benefits
Sakal