Tips Before Bridal Makeup: ब्राइडल मेकअप आणि हेअरस्टाइल करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात...

Monika Shinde

ब्राइडल मेकअप

विवाहाची तयारी करताना योग्य ब्राइडल मेकअप निवडणे खूप महत्त्वाचे. तुम्हाला हवे असलेले लुक्स आधीच स्पष्टपणे ठरवा.

Bridal Makeup

|

Esakal

वेगवेगळा मेकअप लुक

मेहंदी, हळद, संगीत आणि रिसेप्शन प्रत्येक समारंभासाठी वेगवेगळा मेकअप लुक ठरवल्यास फोटो अधिक आकर्षक दिसतात.

Bridal Makeup

|

Esakal

ट्रायल मेकअप

मेकअप आर्टिस्टकडून आधी ट्रायल मेकअप करून घ्या. यामुळे ब्राइडल डे ला कोणतेही आश्चर्य किंवा चुका टाळल्या जातात.

Bridal Makeup

|

Esakal

आऊटफिट आणि थीमनुसार मेकअप

तुम्हाला नॅचरल, डीवी किंवा बोल्ड मेकअप हवा आहे का हे ठरवा. तुमच्या आऊटफिट आणि थीमनुसार मेकअप निवडा.

Bridal Makeup

|

Esakal

हेअरस्टाइल

हेअरस्टाइलची निवडही तितकीच महत्त्वाची. लहंगा, साडी किंवा गाऊन कपड्यांनुसार हेअरस्टाइल मॅच केली तर लुक उठून दिसतो.

Bridal Makeup

|

Esakal

स्किनकेअर

त्वचेवर पिंपल्स किंवा पिग्मेंटेशन असल्यास योग्य स्किनकेअर सुरू करा. जास्त लेअर्सचा मेकअप उलट त्वचा डॅमेज करू शकतो.

Bridal Makeup

|

Esakal

लुक शोभेल का?

ट्रेंडिंग मेकअप लुक कधीही आंधळेपणाने निवडू नका. तुमच्या चेहऱ्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर तो लुक शोभेल का, हे नक्की तपासा.

Bridal Makeup

|

Esakal

विद्यार्थ्यांसाठी 2026 मधील प्रीमियम आणि ट्रेंडिंग कोर्सेस कोणते?

येथे क्लिक करा