Aarti Badade
लग्न हा आयुष्यातील खास दिवस असतो, पण या गडबडीत त्वचेच्या समस्या (Skin Problems) जाणवतात; टॅनिंग आणि निस्तेज त्वचा ही मोठी समस्या आहे.
Bridal Skincare Routine
Sakal
त्वचा हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठी रोज मॉइश्चरायझर लावा आणि कोरडेपणा टाळा. आठवड्यातून १-२ वेळा एक्सफोलिएशन (Exfoliation) करा.
Bridal Skincare Routine
Sakal
ढगाळ वातावरण असले किंवा थोडे बाहेर जायचे असले तरी SPF 50 असलेले सनस्क्रीन (Sunscreen) न विसरता वापरा.
Bridal Skincare Routine
Sakal
हायड्राफेशियल (Hydrafacial) हा सुरक्षित उपचार आहे, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते, हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर लगेच चमक येते.
Bridal Skincare Routine
Sakal
केमिकल पील्स (Chemical Peels) रंगद्रव्य (Pigmentation) कमी करतात आणि त्वचेची पोत सुधारतात. मात्र, लग्नाच्या अगदी आधी पील्स करणे टाळावे.
Bridal Skincare Routine
Sakal
रेटिनॉइड्स किंवा पिंपल्सची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. तसेच, लिंबू, हळद यांसारखे घरगुती उपाय (Home Remedies) करणे टाळा.
Bridal Skincare Routine
Sakal
पुरेशी झोप (Sleep) घ्या, सौम्य क्लींझर (Mild Cleanser) वापरा आणि चांगल्या दर्जाचे मेकअप प्रॉडक्ट्स निवडा; उपचारांसाठी लग्नाच्या ३-४ आठवड्यांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Bridal Skincare Routine
Sakal
Winter Ice on Face Side Effects
Sakal