Aarti Badade
चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते, पण हिवाळ्यात (Winter) अति वापर केल्यास त्याचे नुकसान (Side Effects) देखील आहेत.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात बर्फ लावल्याने त्वचा खूप थंड होते आणि त्यावर बारीक फोडी (Pimples) येऊ शकतात.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
जास्त संवेदनशील (Sensitive Skin) त्वचा असलेल्या लोकांनी हिवाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावणे टाळावे; अन्यथा चेहऱ्यावर पुरळ (Rashes) येण्याची शक्यता आहे.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
सायनस (Sinus) आणि मायग्रेनने (Migraine) त्रस्त असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर बर्फ चोळणे पूर्णपणे टाळावे; यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढतो.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
जर चेहऱ्याला बर्फ लावत असाल, तर १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त (Time Limit) चेहऱ्यावर बर्फ चोळू नये; यामुळे चेहरा लाल (Redness) होऊ शकतो.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
बर्फ लावल्यानंतर चेहरा कोरड्या सुती कापडाने (Cotton Cloth) हलक्या हाताने पुसून घ्यावा.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
बर्फ लावल्यानंतर चेहऱ्याला न विसरता मॉइश्चराइजर (Moisturizer) लावा; यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
Winter Ice on Face Side Effects
Sakal
Yoga Mudras for Heart Health
Sakal