भाजपला धक्का! खासदाराने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

कार्तिक पुजारी

खासदार

हिसारमधील भाजप खासदार बृजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे

Brijendra Singh

भाजप

भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे

kharge

राजीनामा

त्यांनी सांगितलंय की, राजकीय कारणासाठी भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Brijendra Singh

लोकसभा

ब्रिजेंद्र सिंह यांनी २०१९ मध्ये ३१४०६८ मतांनी विजयी झाली होती. ते केंद्रीय मंत्री बिरंद्र सिंह यांचे पुत्र आहेत. त्यांनी आएएसची नोकरी सोडून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.

Brijendra Singh

पराभव

त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांचा पराभव केला होता. जेजेपी सध्या भाजपसोबत युतीमध्ये आहे.

modi

तिकीट

त्यामुळे त्यांना तिकीट न मिळणे जवळपास नक्की होतं. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं.

amit shah

हरियाणा

हरियाणात लोकसभेच्या १० जागा आहेत. भाजपही २०१९ च्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवला होता.

Brijendra Singh

मिस वर्ल्ड २०२४ कोण आहे?

Krystyna Pyszkova