सकाळ डिजिटल टीम
वांगी ही लोकप्रिय आणि पोषणमूल्यांनी भरलेली भाजी असली, तरी तिच्यात 'ऑक्सलेट' नावाचे संयुग असते.
'ऑक्सलेट' हे संयुग शरीरात कॅल्शियमसोबत संयोग होऊन किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) तयार करू शकते.
त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी वांगी मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक आहे.
कमी कॅलोरी आणि भरपूर फायबर
पचन सुधारते
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
किडनी स्टोन असलेल्यांनी
ज्यांना डॉक्टरांनी ऑक्सलेट कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
आठवड्यातून २-३ वेळा खाणे सामान्य लोकांसाठी सुरक्षित
लिंबाचा रस वापरा, पाणी जास्त प्या
मीठ कमी करा आणि लो-ऑक्सलेट भाज्यांचा समावेश करा.
वांगी सर्वांसाठी हानिकारक नाही, पण किडनी स्टोन असणाऱ्यांनी सावधगिरीने खावे. योग्य आहाराचे संतुलन आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.