ब्रिटिशकाळात मुंबईत गणेश विसर्जन कसे केले जायचे? पाहा कधीही न पाहिलेले फोटो

Mansi Khambe

मुंबईचा गणेशोत्सव

मुंबईचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

लोकमान्य टिळक

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या १८९३ मधील पुढाकाराशी जोडले जाते.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

उद्देश

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे आणि सामाजिक जागृती निर्माण करणे हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश होता.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

विसर्जन

गणेशमूर्तीचे विसर्जन म्हणजे भक्तांसाठी भावनिक क्षण असतो. सध्या धुमधडाक्यात, गाजावाजा करत समुद्रकिनारे, कृत्रिम तलाव आणि इतर विसर्जनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन केले जाते.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

ब्रिटिशकाळ

पण १९४६साली म्हणजेच ब्रिटिशकाळात मुंबईत गणेश विसर्जन कसे केले जायचे? ते तुम्हाला माहितेय का? याबाबतची माहिती आणि फोटो पहाच.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

१९४६चं गणपती विसर्जन

भारतात १९४६ साली ब्रिटिशांच्या काळात गणपती विसर्जन कशा प्रकारे केलं जायचं? याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

व्हिडिओ

'ब्रिटिश पाथे' नावाच्या एका ब्रिटिश कंपनीने भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेल्या काही घटनांचं व्हिडिओ शूटिंग केले आहे. ज्यामध्ये १९४६ सालचं गणपती विसर्जन देखील आहे.

गिरगांव चौपाटी

व्हायरल व्हिडिओमध्ये गिरगांव चौपाटीवरील दृश्य दिसत आहे. यामध्ये मुंबईकर गणरायाची मुर्ती डोक्यावरून पाटावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

गणपती बाप्पा

मुंबईतील गणेशोत्सवाच्या १९४६ मधील 'ब्रिटिश पाथे' (British Pathé) व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा सुभाषचंद्र बोस यांच्या रूपात दिसून येत आहे.

British Era Mumbai Ganeshotsav

|

ESakal

मार्क झुकरबर्ग कोणता फोन वापरतात, त्याची किंमत किती?

Samsung

|

Esakal

येथे क्लिक करा