सकाळ डिजिटल टीम
मेटाचे सीईओ हे आयफोन वापरत नाहीत तर Samsung Galaxy S24 Ultra वापरतात.
Samsung
Esakal
एका कार्यक्रमात Meta CEO मार्क झुकरबर्ग नुकतेच Samsung Galaxy S24 Ultra वापरताना दिसले.
Samsung
Esakal
Muse AI असिस्टंटचं फीचर दाखवताना मार्क यांनी याच स्मार्टफोनचा वापर केला होता.
Samsung
Esakal
मार्क यापूर्वीही Samsung चे विविध स्मार्टफोन वापरताना अनेकदा दिसले आहेत.
Samsung
Esakal
Galaxy S24 Ultra ची भारतातील लॉन्च किंमत १ लाख २९ हजार ९९९ रुपये होती.
Samsung
S24 Ultra या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung
फोनमध्ये 200MP मुख्य कॅमेरा असून 100x पर्यंत Space Zoom सपोर्ट मिळतो.
Samsung
Galaxy S24 Ultra हा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन असून मार्क यांच्याकडे याआधीही Samsungचा फोन होता.
Samsung
Esakal
Adityaraje Patwardhan
Esakal