अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं मोठ विधान

Anuradha Vipat

भाऊ

बॉलीवूड अभिनेता संजय कपूर हा अनिल कपूर व बोनी कपूर यांचा भाऊ आहे.

Sanjay's big statement.

खुलासा

आता नुकताचं  संजयने भावांबरोबर त्याचं नातं कसं आहे, याबाबत खुलासा केला आहे. 

Sanjay's big statement

समाधानी

आपल्या करिअरमध्ये संजयने खूप सिनेमे केले पण त्याला भाऊ अनिल इतकं यश मिळालं नाही. अनिल आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असला तरी मी आयुष्यात जास्त समाधानी आहे असं विधान संजयने केलं आहे.

Sanjay's big statement

एकमेकांच्या खूप जवळ

पुढे संजय कपूर म्हणाला, “आम्ही एकत्र राहत होतो. जेव्हा आम्ही करिअरची सुरुवात केली तेव्हा आम्ही दोन बेडरूमच्या घरात राहत होतो. आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांच्या खूप जवळ आहोत.

चित्रपट निर्मिती

आम्ही एकमेकांचा आदर करतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि हा चित्रपट निर्मितीचा एक भाग आहे हे समजण्याइतके समजुतदार आम्ही आहोत असंही पुढे संजय कपूर म्हणाला

श्रेय

संजयने त्यांच्या कुटुंबाच्या घट्ट नात्याचं श्रेय आई-वडिलांना दिलं आहे

'तो' प्रसंग आठवताचं कुशल बद्रिके झाला भावूक