'तो' प्रसंग आठवताचं कुशल बद्रिके झाला भावूक

Anuradha Vipat

कुशल बद्रिके

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखलं जातं. 

Kushal Badrike

किस्सा

‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात कुशलने नुकताच त्याच्या पहिल्या चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे

Kushal Badrike

शेड्यूल

कुशल म्हणाला, “माझा पहिला चित्रपट होता जत्रा. “चित्रपटाचं एक शेड्यूल पूर्ण झालं आणि माझे बाबा गेले. बाबा गेल्यावर मी केस काढू शकलो नाही कारण, दुसरं शेड्यूल चालू होणार होतं.

Kushal Badrike

वडिलांचा फोटो

पुढे कुशल म्हणाला, चित्रपट प्रदर्शित झाला…माझी आई माझ्या मागच्या सीटवर बसलेली माझं नाव चित्रपटात झळकलं… मी मध्यांतराला मागे पाहिलं तेव्हा माझी आई माझ्या वडिलांचा फोटो घेऊन तो चित्रपट पाहत होती. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. 

अश्रू अनावर

त्या एका चित्रपटाने आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आजही त्या चित्रपटाचा सीक्वेल यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे.” हा भावुक प्रसंग सांगताना कुशल बद्रिकेला अश्रू अनावर झाले

भावना व्यक्त

कुशलने शेअर केलेल्या या भावुक पोस्टवर अनेक मराठी कलाकार मंडळींनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

सचिन खेडेकरांचा असाही एक सिनेप्रवास