BSNL 5G launch India : बीएसएनएलची इंटरनेट सुविधा मजबूत होणार; २० हजार नवीन टॉवर्स, 5G नेट लवकरच

Sandeep Shirguppe

BSNL नेमकं काय म्हणालं?

BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवि म्हणाले की, यंदाही 4G नेटवर्कचा विस्तार सुरू राहणार आहे.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

20 हजार नवीन टॉवर्स

कंपनी 20 हजार नवीन टॉवर्स उभारण्याच्या तयारीत असून, त्यासाठी ऑर्डर अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

आणखी 10 हजार साइट्स

नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी कंपनी वेगळ्या मॉडेलवर 10 हजार नवीन साइट्स उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

एकूण किती 4G टॉवर्स?

सध्या देशभरात BSNL चे 97 हजार 4G टॉवर्स कार्यरत झाले आहेत.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

प्रथम 4G नेटवर्क मजबूत करणार

BSNL ने स्पष्ट केले आहे की, 5G सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनी 4G नेटवर्क अधिक सक्षम आणि व्यापक करण्यावर भर देणार आहे.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

भक्कम आणि विश्वासार्ह कव्हरेजवर भर

देशभरात मजबूत आणि विश्वासार्ह 4G कव्हरेज उपलब्ध करून देणे हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

5G चीही तयारी सुरू

BSNL कडून 5G सेवेसाठीही तयारी सुरू असून, त्यावर काम वेगाने सुरू आहे.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

दिल्ली-मुंबईपासून सुरुवात

BSNL ची 5G सेवा सुरुवातीला Delhi आणि Mumbai सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू करण्याची योजना आखली जात आहे.

BSNL internet service improvement 5g

|

esakal

आणखी पाहा...