दुबईहून सोनं आणणं आता होणार महाग; काय आहे केंद्र सरकारचा नियम!

Aarti Badade

सोन्याची खरेदी आणि नवा नियम

परवडणाऱ्या सोन्यासाठी 'दुबई' हे जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक भारतीय दुबईला गेल्यावर आवर्जून सोने खरेदी करतात, मात्र आता दुबईतून सोने भारतात आणणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही.

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

आयात शुल्कात मोठी वाढ

देशांतर्गत बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

थेट ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर!

नव्या नियमांनुसार, भारत सरकारने सोन्यावरील प्रभावी आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यामुळे विदेशातून आणल्या जाणाऱ्या सोन्यावरील कराचा बोजा वाढला आहे.

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

विमानतळावर भरावा लागणार जादा कर

या वाढीव आयात शुल्कामुळे प्रवाशांना दुबई विमानतळावर अंदाजे ₹६,५०० ते ₹७,५०० प्रति तोळा इतका अतिरिक्त कर (Tax) भरावा लागू शकतो.

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

महिला प्रवाशांसाठी सोन्याची मर्यादा

महिला प्रवासी असाल, तर दुबईहून भारतात येताना ४० ग्रॅमपर्यंत (अंदाजे ४ तोळे) सोने आणण्यास परवानगी आहे. या मर्यादेपर्यंत सोन्यावर कोणतीही ड्युटी किंवा कर लागणार नाही

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

पुरुष प्रवाशांसाठी असलेले नियम

जर तुम्ही पुरुष प्रवासी असाल, तर ही करमुक्त सोन्याची मर्यादा केवळ २० ग्रॅमपर्यंत (अंदाजे २ तोळे) मर्यादित करण्यात आली आहे.

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

अतिरिक्त सोन्यावर १५% कर अनिवार्य

महिला किंवा पुरुष प्रवाशांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सोने आणल्यास, त्या अतिरिक्त सोन्यावर थेट १५% दराने सीमा शुल्क (Customs Duty) भरणे कायद्यानुसार अनिवार्य आहे.

Dubai Gold Duty Hike

|

Sakal

डॉ. बाबासाहेबांच्या महाड सत्याग्रहाची साक्ष देणारं ‘चवदार तळे’ आतून कसे दिसते? पाहा दुर्मिळ फोटो

Mahad Chavdar Tale inside rare photos

|

Sakal

येथे क्लिक करा