बजेटफ्रेंडली ऋषिकेश ट्रिप करायची? मग 'अशी' करा प्लॅन

Apurva Kulkarni

ऋषिकेश

उत्तराखंडमधील ऋषिकेश हे योग राजधानी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु बजेट फ्रेंडली ऋषिकेशला जायचं असेल तरी कसं ते जाणून घ्या...

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

ट्रेन

सुरुवातीला तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून हरिद्वारसाठी ट्रेन बुक करु शकता. त्याचं स्लिपर टिकित १००० हजारापर्यंत आणि 3D AC 2500 पर्य़ंत जाऊ शकतं.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

बस

हरिद्वार ते ऋषिकेश २५ किमी आहे. त्यामुळे तुम्हाला तिथून सहज बस मिळू शकतात. बसचं तिकिट १०० ते २०० रुपये आहे.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

शेअरिंग रिक्षा

ऋषिकेशपासून राम झुला किंवा लक्ष्मण झुलापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहे. त्या नेपाळी फार्मपासून १०० सिटरप्रमाणे पैसे आकारतात.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

राहण्याची सोय

तिथे राहण्यासाठी तुम्हाला हॉटेल्स, आश्रम आणि हॉस्टेल सुद्धा उपलब्ध आहे. हॉस्ट्रेलमध्ये बेडप्रमाणे ८०० ते ९०० रुपये आकारले जातात.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

योग, ध्यान, कैपिंगसारखे पर्यटन स्थळ

ऋषिकेशमध्ये योग, ध्यान आणि कैपिंगसारखे लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहेत. तसंच सर्वांत सुंदर दृश्य म्हणजे त्रिवेणी घाट इथं होणारी भव्य गंगा आरती होते.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

नीलकंठ महादेव मंदिर

तसंच ऋषिकेशमध्ये नीलकंठ महादेव मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. ते ऋषिकेपासून २६ किमी दूर पहाडांमध्ये स्थित आहे. तिथेही तुम्ही जाऊ शकतात.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

बजेटफ्रेंडली ऋषिकेश ट्रिप

त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन केलं तर ५ ते ६ हजारात तुमची ऋषिकेश ट्रीप होऊ शकते.

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

हापूस विसरा, अयोध्येत पिकला 3 लाख रुपये किलोचा आंबा; पहिलं फळ थेट 'राम लल्ला'च्या चरणी अर्पण

Ayodhya farmer grows world's costliest mango

|

esakal

हे ही पहा...