Wedding Tips: लग्न बजेट फ्रेंडली करायचंय? वापरा हे सोपे टिप्स

Monika Shinde

लग्नाचा सिझन

लग्नाचा सिझन सुरु होताच बाजारात सजवात, फोटोग्राफी आणि कार्ड्ससाठी खर्च वाढतो.

स्मार्ट प्लांनिंग

पण थोड्या स्मार्ट प्लांनिंगने तुम्ही खर्च कमी करून तुम्हाला हवं तसं लग्न करू शकता.

फोटोग्राफर

आजकाल अनेकांकडे आय फोन आहे. त्यामुळे लग्नात फोटोग्राफर भाड्याने न घेता घरच्या एखाद्या सदस्यांवर ही जबाबदारी सोपवा.

डिजिटल निमंत्रण पत्रिका

आता तुम्हाला मोबाईलवरून देखील ऑनलाईनपद्धतीने टेम्प्लेट्स वापरून पत्रिका किंवा व्हिडीओ बनवू शकता. यामुळे तुमचा प्रिंटिंगचा खर्च वाचतो आणि पर्यावरणालाही फायदा होतो.

मेंहदी खर्च कमी करा

मेंहदीसाठी महागड्या आर्टिस्टला न बोलवता.ओळखीच्या मित्रमंडळकडून मेहंदी काढून घ्या. किंवा सोशल मीडियावर चांगला रिच असलेल्या मेंहदी आर्टिस्टसोबत कोलॅब करणे देखील फायदेशीर ठरू शकते.

घरच्या सजावटीचा वापर करा

घरात असलेले दिवाळीच्या लाईट्स किंवा फॅब्रिक, दुपट्टे यांचा वापर करून सजावट करा. खर्च कमी होईल आणि घरही उठावदार दिसेल.

स्मार्ट प्लॅनिंग

पूर्वतयारी करून सर्व गोष्टींवर लक्ष ठेवा. एक लहान बजेट प्लॅन बनवल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो.

टिप्स

या टिप्स वापरून तुम्ही लग्नाच्या खर्चात मोठी बचत करू शकता.

Health Benefits of Almonds: रोज सकाळी फिरताना 5 बदाम खा अन् पाहा चमत्कार...

येथे क्लिक करा