Monika Shinde
रोज सकाळी फिरताना फक्त 5 बदाम खावा आणि शरीरात होणारे हे बदल पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. चला तर जाणून घेऊयात याचे फायदे
Almonds
Esakal
बदामांमधील प्रथिने आणि हेल्दी फॅट्स हे शरीराल दिवसभर ऊर्जा देण्याच काम करतात. त्यामुले नियमित न चुकता सकाळी चालताना जर तुम्ही फक्त 5 बदाम खाल्ल्याने तुमचा थकवा कमी होतो आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते
Almonds
Esakal
बदामांतील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि मॅग्नेशियम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. रोज बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते.
Almonds
Esakal
बदाम हे व्हिटॅमिन E, झिंक आणि ओमेगा-३ फॅट्सने समृद्ध आहेत. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू अधिक सक्रिय राहतो.
Almonds
Esakal
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिनांमुळे बदाम हाडे आणि स्नायूंना बळकटी देतात. नियमित सेवनाने शरीर अधिक मजबूत होते.
Almonds
Esakal
बदामांतील जीवनसत्त्व E त्वचेला चमक देते आणि केसांची वाढ सुधारते. नैसर्गिक सौंदर्य राखण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
Almonds
Esakal
बदामांतील फायबर पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते. यामुळेच वजन कमी करण्यासाठी मदत करतं.
Almonds
Esakal