Shubham Banubakode
उन्हाळ्याच्या उकाड्यातून सुटका हवी असेल, तर कूर्ग तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण ठरू शकतं.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
कर्नाटकातील हे सुंदर हिल स्टेशन डोंगर, किल्ले आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. त्याला “India’s Scotland” असंही म्हणतात.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
सर्वात आधी तुम्ही ज्या शहरात असाल, तिथून बंगळुरूला पोहोचा. रेल्वेने प्रवास केल्यास साधारण 1500 ते 1800 रुपयात तिकीट मिळू शकतं.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
बंगळुरूहून कूर्गला बसने जावं लागेल, ज्यासाठी 500 ते 800 रुपये इतका खर्च येतो.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
कूर्गमध्ये राहण्यासाठी 500 ते 800 रुपये प्रति रात्र या बजेटमध्ये चांगले हॉटेल किंवा होमस्टे सहज मिळतात.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
जेवणासाठीही फार खर्च येत नाही, लोकल हॉटेलमध्ये एका वेळचं जेवण 150 ते 300 रुपयांत मध्ये मिळतं.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
फिरण्यासाठी तुम्ही स्कूटी भाड्याने घेऊ शकता. यासाठी दररोज 300 ते 500 खर्च येतो, तसेच थोडी डिपॉझिट रक्कम ठेवावी लागते.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
फिरण्यासाठी Abbey Falls, Raja’s Seat, Madikeri Fort आणि Coffee Plantation ही ठिकाणं नक्की पाहा.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
योग्य प्लॅनिंग केलं तर फक्त 10 हजारात तुम्ही ४ दिवसांची कूर्ग ट्रिप आरामात एन्जॉय करू शकता.
Budget Summer Trip to Coorg Under 10000
esakal
wa
esakal